म्हणे IPL मुळं धोका, पाकच्या उलट्या बोंबा, पाकिस्तान ने केले IPL चे प्रक्षेपण बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अजब दावा करत, कॅबिनेटमध्ये आयपीएलचा प्रक्षेपण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इमरान खान यांनी, आयपीएमुळं पाकिस्तानातल्या क्रिकेटला धोका निर्माण होत आहे, असा अजब युक्तीवाद >>>

मल्ल्याचा भाजपला थेट सवाल – मला फरारी म्हणताच का?

नवी दिल्ली: ‘मी १९९२ पासून ब्रिटनमध्ये राहत आहे, हे सत्य आहे. मग मी भारतातून पलायन केलं, असं भाजप कशाच्या आधारावर म्हणतेय,’ असा टोला बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेला मद्यसम्राट विजय >>>

नीरव मोदीच्या जामिनावर आज लंडनमध्ये फैसला

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीबाबत आज लंडनच्या वेस्टमिस्टर कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यासाठी ईडी आणि सीबीआयची संयुक्त पथक लंडनमध्ये दाखल झाले आहे. नीरव मोदीची लीगल टीम त्याच्या जामिनासाठी >>>

मसूद अजहरला पाठिशी घालणाऱ्या चीनला अमेरिकेची जोरदार चपराक

नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला पाठिशी घालणाऱ्या चीनला अमेरिकेने जोरदार चपराक लगावली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीपुढे भारताने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी >>>

माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेजला वाचवाः विजय मल्ल्या

नवी दिल्लीः माझ्याकडून पैसे घ्या पण जेट एअरवेज कंपनीला वाचवा, असे फरारी उद्योगपती विजय मल्ल्याने ट्विटरवरून म्हटले आहे. सुमारे 9 हजार कोटी रुपये घेऊन लंडनमध्ये पसार झालेल्या मल्ल्याने किंगफिशरच्या माध्यमातून >>>

पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला अखेर बेड्या, नऊ दिवसांची कोठडी

लंडन : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदीला अखेर अटक करण्यात आली आहे. कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर  वेस्टमिंस्टर >>>

होळीवर तिकीट काढणारा एकमेव देश गुआना

भारतात रंगांचा उत्सव होळीची धूम सुरु आहे. भारतात हा मोठा सण मानला जातो. या सणाचा इतिहास प्राचीन आहे म्हणजे राधा कृष्ण होळी खेळत याच्या अनेक कथा सांगितल्या जातात. मात्र भारताच्या >>>

पाकिस्तानच्या राष्ट्रीय परेड मध्ये चीनी फायटर जे १० ची झलक

येत्या २३ मार्च रोजी पाकिस्तानात होत असलेल्या राष्ट्रीय परेड मध्ये प्रथमच चीनची फायटर जेट सहभागी होत आहेत. या परेडसाठी चीनची जे १० फायटर जेट पाकिस्तानात पोहोचली असल्याचे समजते. पीपल्स लिबरेशन >>>

हुंदाई आणि किया मोटर्सची ओला मध्ये ३० कोटी डॉलर गुंतवणूक

ऑनलाईन टॅक्सी बुकिंग सेवा देणाऱ्या ओला मध्ये हुंदाई आणि किया मोटर्सनी ३० कोटी डॉलर्सची गुतंवणूक केली जात असल्याचे जाहीर केले असून हि गुंतवून प्रामुख्याने इ वाहन ताफा तयार करण्यासाठी केली >>>

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान खान यांनी ट्विटरवरुन या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतासह जगभरात होळी साजरी करण्यात येत असून पाकिस्तानमध्ये होळीचा सण >>>