भाजप नेते खरे देशभक्त असते तर त्यांनी इंदिरा,राजीव गांधी यांचा आदर केला असता: प्रियांका गांधी

फतेहपुर: निवडणुकीचे वारे सर्वत्र जोरदार वाहू लागले आहे. निवडणूकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध चांगलेच रंगलेले पाहायला मिळत आहे. यातच आता देशभक्तीचा मुद्दा उफाळून आला आहे. प्रियांका गांधी वधेरा यांनी भाजपवर टीकास्त्र >>>

‘एनडीए’ला २७५ जागांचा अंदाज

देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येईल. एनडीएला २७५ जागा मिळतील, यूपीएला १४७ जागा मिळतील तर अन्य पक्ष १२१ जागांपर्यंत मजल मारतील, असा अंदाज इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी केलेल्या ताज्या >>>

काँग्रेसची अवस्था टायटॅनिकसारखी- मोदी

नांदेड :  ‘काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. हे जहाज रोज बुडत चालले आहे. या जहाजात बसलेल्या राष्ट्रवादीसारख्या पक्षांचीही तीच गत झाली आहे. या जहाजातील नेते मंडळी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा >>>

भारतीय वायूदलाने अमेरिकेचा दावा फेटाळला; पाकचे एफ-१६ पाडल्याच्या दाव्यावर ठाम

नवी दिल्ली: काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडल्याच्या दाव्यावर आम्ही ठाम असल्याचे भारतीय वायूदलाने स्पष्ट केले आहे. नुकत्याच एका मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या सर्व >>>

भाजपला धक्का – सुमित्रा महाजन निवडणूक लढवणार नाहीत

इंदूर – गेल्या काही दिवसांपासून इंदूरच्या उमेदवारीबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनयांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. ”मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्ष योग्य वाटेल तो >>>

लोकसभा निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी करणारच – राहुल गांधी

नागपूर: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर चौकीदाराची चौकशी होईल आणि तो तुरुंगात जाईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी नागपूरमधील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी >>>

मंत्रिमंडळाच्या 250 बैठकीत धनगर आरक्षणाबाबत एकही शब्द या सरकार कडून निघाला नाही.

राजनगाव: राज्य मंत्रिमंडळाच्या जवळपास 250 बैठका झाल्या पण धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारने एकही शब्द काढला नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या उलट धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी >>>

ताई ‘आगे बढतीय’ तुम्ही फक्त तिच्या मागे उभे रहा, बहिणीसाठी अजित पवार मैदानात

पुणे: पवार कुटुंबियांचा गड असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी खा सुप्रिया सुळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी पुण्यातील नरपतगिरी चौकात सभा घेत कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन >>>

काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत

इटानगर: सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन देणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. देशातील फुटिरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी भारत तेरे तुकडे >>>

अप्रत्यक्षरित्या प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान

मेरठ : लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर नेत्यांची एकमेकांवरच्या टीप्पणी जोरात सुरू आहे. एकमेकांवर वेगवेगळे आरोप करणं आणि चिखल उडवणं हे तर नेहमीचच झालंय. नेते आपण किती आणि काय कामं केलीत >>>