टीम इंडियाला मिळणार पत्‍नी आणि गर्लफ्रेंडची सोबत

विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्‍या एका प्रकरणावर निर्णय देत बीसीसीआयने टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार भारतीय खेळाडू आता आपल्‍या पत्‍नीला >>>

IPL: DCvsCSK: चेन्नईचा दिल्लीवर ६ गडी राखून विजय

दिल्लीः दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात चेन्नईने दिल्लीवर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी पटकावले असून, शेट वॉटसन सामनावीर ठरला >>>

IPL 2019 : अश्विनने मर्यादेत राहावे, बीसीसीआयने खडसावले

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेवन पंजाब यांच्यातील सामन्यात आर. अश्विनने जोस बटलरला धाव बाद केल्या प्रकरणावरून चर्चा रंगल्या आहेत. बटरला धाव बाद करणं ही कुठली रणनिती नव्हती. >>>

शमीच्या अडचणी वाढल्या, हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विश्वचषकादरम्यान सुनावणी

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. शमीविरोधात भारतीय दंडविधान कलम 498 अ अंतर्गत हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शमीची >>>

भारतासाठी धोक्याची घंटा

मुंबई : भारतीय संघाला वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय वन-डे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. मायदेशात झालेला हा पराभव म्हणजे वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत >>>

विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाक सामन्याला धोका नाही, आयसीसीच्या सीईओंचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलैदरम्यान विश्वचषकाच्या महासंग्रामातील भारत-पाक सामन्याला कोणताही धोका नसल्याचं वक्तव्य आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी केला आहे. भारत-पाक संघांचा आयसीसीबरोबर करार झाला आहे. >>>

आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा सामने कधी व कोठे

मुंबई : लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) संपूर्ण वेळापत्रकाची उत्सुकता होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक >>>

युवीमुळे चिंता मिटली; मी सलामीला खेळणार – रोहित शर्मा

मुंबई : ‘युवराज सिंगच्या समावेशाने संघाची मधली फळी मजबूत बनली आहे. त्यामुळे आता मी सलामीला खेळू शकतो,’ असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले. तसेच, ‘युवीच्या आगमनाने संघ मजबूत झाला असून खेळाडूंचा >>>