प्रियंका – निकचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनस सध्या त्यांच्या कुटुंबासोबत   मियामी येथे सुट्ट्यांची मज्जा घेत आहेत. ते त्यांच्या सुट्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रियंकाने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये जोनस कुटुंब हिंदी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्री करिना कपूरच्या ‘विरे दी वेडींग’ चित्रपटातील ‘तरिफा’ गाण्यावर जोनस कुटुंबाने ताल धरला आहे.

सर्वाधिक पसंतीच्या बातम्या