तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा मध्ये प्रचंड रंगात

जिल्ह्यात खानापूर-आटपाडी-तासगाव, शिराळा-वाळवा आणि आता तासगाव-कवठेमहांकाळ या तालुक्‍यांची विभागणी होऊन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात  आले. साहजिकच इथले राजकारण स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या मदतीवर म्हणजे राजकीय भाषेत पैऱ्यावर विसंबून असलेले राहिले आहे. असा >>>

वसंतदादा पाटलांच्या वारसांसाठी चंद्रकांत पाटील पायघड्या घालायला तयार

सांगली : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचे तिकीट >>>

अखेर सांगलीतला तिढा सुटला : आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात

मुंबई : महाआघाडीची पहिली प्रसारसभा पार पडली तरीही सांगलीची जागा कोण लढणार यावर मतैक्य होत नव्हते. शेजारच्या हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आज अर्ज भरला. अखेर सांगलीची जागाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात >>>

‘ सांगलीचा निर्णय प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांना विश्वासात घेऊनच होणार ‘

सांगली: माजी मंत्री प्रतीक पाटील आणि त्यांचे बंधू विशाल यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या पातळीवर सुरू झाले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या मुद्द्यावरून सांगली काँग्रेसमध्ये नाराजी आहे. >>>

स्मिता पाटील यांना सांगलीची उमेदवारी द्या, राष्ट्रवादीची मागणी

सांगली : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे या मागणीबाबत >>>

संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपा आमदारांचाच विरोध

सांगली : सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री >>>