तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा मध्ये प्रचंड रंगात

जिल्ह्यात खानापूर-आटपाडी-तासगाव, शिराळा-वाळवा आणि आता तासगाव-कवठेमहांकाळ या तालुक्‍यांची विभागणी होऊन विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात  आले. साहजिकच इथले राजकारण स्थानिक नेत्यांच्या एकमेकांच्या मदतीवर म्हणजे राजकीय भाषेत पैऱ्यावर विसंबून असलेले राहिले आहे. असा >>>

गुडीपाडवा मेळावा 2019 – पहा राज ठाकरे यांचं पूर्ण भाषण (video)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त हजारो मनसैनिकांना दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर संबोधित केलं.पहा त्यांचं संपूर्ण भाषण.

विरोधकांकडे अडवाणींसारखा भीष्माचार्य नाही, विष्णुरुपी मोदीही नाहीत- शिवसेना

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपले मौन सोडणे ही खूपच आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनादिवसानिमित्त ब्लॉगद्वारे आपले विचार मांडले होते. >>>

जळगावात भाजपने उमेदवार बदलला!

मुंबई : भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विधानपरिषद सदस्य स्मिता वाघ यांना दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे.  चाळीसगावचे तरुण आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी गुरुवारी आपला उमेदवारी >>>

मुंबई शेअर बाजाराची उसळी

मुंबई शेअर बाजाराची तेजीने सुरुवात झाली आहे. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतली. पहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 175 अंकाची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही >>>

साखर आयुक्त करणार कारखाने आणि व्यापाऱ्यांची चौकशी

कोल्हापूर : कमी दराने साखर विकणाऱ्या कारखान्यांसह अशी साखर विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचीही चौकशी करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंदर्भात पुणे येथे आयोजित कारखानदारांच्या बैठकीत दिला. येत्या एक – >>>

वसंतदादा पाटलांच्या वारसांसाठी चंद्रकांत पाटील पायघड्या घालायला तयार

सांगली : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांना भारतीय जनता पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. काँग्रेसने तुम्हाला लोकसभेचे तिकीट >>>

अखेर सांगलीतला तिढा सुटला : आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात

मुंबई : महाआघाडीची पहिली प्रसारसभा पार पडली तरीही सांगलीची जागा कोण लढणार यावर मतैक्य होत नव्हते. शेजारच्या हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आज अर्ज भरला. अखेर सांगलीची जागाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात >>>

मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात – उच्च न्यायालय

मुंबई : ‘मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात ? विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा’ असे खडे बोल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना सुनावले आहेत. दाभोलकर-पानसरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे असे >>>

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना लोकल ट्रेनमध्येच मिळणार फ्री वायफाय

तुम्ही मुंबई लोकलने नियमीत प्रवास करत असलात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रोज गर्दीमधून धक्केबुक्के खात होणारा मुंबईकरांचा लोकलचा प्रवास आता अधिक मनोरंजक होणार आहे. मध्य रेल्वे आता स्थानकांबरोबरच >>>