मुंख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरावर आयकरचा छापा

इंदौर : आयकर विभागाकडून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सचिव प्रविण कक्‍कड यांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. शनिवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आयकरच्या १५ हून अधिक अधिकार्‍यांच्या टीमने त्‍यांच्या निवासावर >>>

…तर एफ-१६ विमानातील क्षेपणास्त्राचे अवशेष भारतात कसे सापडले; सितारामन यांचा अमेरिकेला सवाल

नवी दिल्ली: पाकिस्तानची सर्व एफ-१६ विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाचा दावा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी फेटाळून लावला आहे. अमेरिकन मासिकाचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. हे वृत्त देण्यापूर्वी संबंधित मासिकाने माहितीची >>>

गुगलच्या जाहिरातींमध्ये भाजप आघाडीवर, तर काँग्रेस सहाव्या क्रमांकावर

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकींच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आपलं शक्तिप्रदर्शन दाखवण्यास सुरूवात केलेली आहे. यातच गुगलचं सर्च इंजिनवर मोठ्या प्रमाणावर राजकीय जाहिराती केल्या जातात. दरम्यान, इंटरनेट जायटंस इंडियन ट्रान्स्परन्सी या संस्थेनं जाहीर >>>

‘रोमियो’ उडवणार चीनची झोप; अत्याधुनिक २४ हेलिकॉप्टर भारताला विकण्यास अमेरिकेची मंजुरी

अमेरिकेने भारताला एमएच ६० रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर विकण्यास मंजुरी दिली आहे. अमेरिका भारताला २४ हेलिकॉप्टर पुरविणार असून त्याचा एकूण खर्च २.४ अब्ज डॉलर एवढा आहे.  एमएच ६० रोमियो सीहॉक ही >>>

सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड भारताच्या ताब्यात

संयुक्त अरब अमिरातीने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे या जैशच्या दहशतवाद्याला रविवारी विशेष विमानाने दिल्लीला आणणण्यात आले. तिथून त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. डिसेंबर २०१७ >>>

ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, काही प्रवासी जखमी

छपरा: बिहारमधील छपराजवळ ताप्ती-गंगा एक्स्प्रेसचे (छपरा-सूरत एक्स्प्रेस) 14 डबे रुळावरुन घसरले. या घटनेत 4 प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. गौतम स्थान रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक >>>

आज मध्यरात्रीपासून केबल बंद होणार

मुंबई : टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ग्राहकांना आवडीच्या चॅनल्सचे पॅकेज निवडण्यासाठी 31 मार्चची डेडलाइन दिली आहे. या मुदतीत पॅकेजची निवड न केलेले टीव्हींवरील केबल प्रक्षेपण बंद होणार आहे >>>

लतादीदींनी गायली पंतप्रधान नरेंद्र मोदींची कविता….सौगंध मुझे इस मिट्टी की…..

पाकिस्तानमधल्या बालाकोटवरच्या हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी राजस्थानमधल्या सभेत एक कविता म्हणून दाखवली होती … सौगंध मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं झुकने दूंगा मेरा वचन >>>

गाडीवाल्यांना खूशखबर थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ नाही!

येत्या आर्थिक वर्षात वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचे इन्शुरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने जाहीर केले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. एप्रिल महिना आला की वाहनांच्या >>>

हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करणाऱ्या काँग्रेसने माफी मागितली पाहिजे – जेटली

नवी दिल्ली: समझौता ब्लास्ट प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काँग्रेसचा धारेवर धरले. काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा केला. समझौता ब्लास्ट प्रकरणात खोट्या पुराव्यांच्या >>>