पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक

चाकण  : आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. या >>>