धक्कादायक! सिनेमासाठी निर्मात्याने श्रुती मराठेला दिली होती ‘वन नाइट स्टँड’ची ऑफर

मुंबई – नावाजलेल्या मालिका आणि सिनेमात काम करून स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या सोबत झालेली कास्टिंग काऊचची घटना ह्युमन ऑफ बॉम्बेच्या इन्स्टा पेजवर शेअर केली. या पोस्टमध्ये श्रुतीने >>>

सुसाईड बॉम्बरचा फर्स्ट लूक – Blank Official Teaser – सनी देओल चा नवीन सिनेमा (video)

‘Blank’ हा सिनेमा दहशतवाद ,सुसाईड बॉम्बर यावर आधारित आहे. यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत असून हा सिनेमा 3 मे ला रिलीज होतोय.

थरकाप उडवणारी ‘ऍनाबेल’ परतली अन्….Annabelle Comes Home trailer

मुंबई : भयपट म्हटल्यावर प्रेक्षकांच्या त्या चित्रपटाविषयी असणाऱ्या अपेक्षा बऱ्याच अंशी वाढलेल्या असतात. अशाच अपेक्षा लक्षात घेत आजवर अनेक भटपट साकारण्यात आले. त्यातीलच अनेकांच्या आवडीच्या चित्रपटांची मालिका म्हणजे ‘कॉन्ज्युरिंग’. भयपटांना वेगळ्या >>>

‘बिग बॉस मराठी २’मध्ये केतकी माटेगावकर ?

सर्वाधिक लोकप्रिय रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या पहिल्या मराठी पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच ‘बिग बॉस मराठी २’ सुरू होणार आहे. वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेल्या या रिअलिटी शोच्या >>>

‘कलंक’ या चित्रपटाचे टायटल सॉन्ग रिलीज (video)

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरून धवल ‘कलंक’ या चित्रपटामधील पहिला लूक व्हायरल झाल्यानंतर आता या चित्रपटातील टायटल सॉन्ग रिलीज झाले आहे. कलंक’ या चित्रपटाचे टायटल निर्माते >>>

साक्षात मृत्यूला चकवा देवून परतली बिग बॉस सीजन 5 ची विजेती

नवी दिल्ली : टिव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस सीजन ५ ची विजेती जूही परमारने आपण होळीच्या दिवशी मृत्यू जवळून पाहिला असल्याचे सांगितले आहे. ही माहिती जूहीने स्वत: सोशल मीडिया अकाउंटवरून >>>

चित्रपट ‘राम की जन्मभूमि’ आज होणार रिलीज

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी ‘राम की जन्मभूमि’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बॅन लावण्यास नाकारले. 29 मार्च रोजी हे चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची याचिका न्यायमूर्ती एसए बोबेड >>>

संतोष जुवेकर झळकणार इंटरनॅशनल चित्रपटात

आपल्या कसदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी आणि छोटा पडदा गाजवल्यानंतर आता अभिनेता संतोष जुवेकर आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात संतोष ‘डिसोनन्स’ या जर्मन या जर्मन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार >>>

प्रियंका – निकचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनस सध्या त्यांच्या कुटुंबासोबत   मियामी येथे सुट्ट्यांची मज्जा घेत आहेत. ते त्यांच्या सुट्ट्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रियंकाने शेअर >>>

बिग बॉस फेम जुई गडकरीनं फॅन्ससाठी गायलं खास गाणं (video)

मुंबई:  पुढचं पाऊल’ आणि ‘बिग बॉस मराठी’तून घराघरात पोहोचलेली जुई गडकरीचं अभिनेत्री म्हणून नेहमीच कौतुक होतं. परंतु, जुई उत्तम गायिकादेखील आहे हे तिच्या चाहत्यांना नुकतंच कळलंय. जुईनं इन्स्टाग्रामवर तिच्या गाण्याचा >>>