‘न्याय’ योजना मोदींमुळेच सुचली : राहुल गांधी

चंद्रपूर/वर्धा : नरेंद्र मोदींनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याची घोषणा केली. ती चांगली कल्पना होती; पण ती “थाप’ निघाली. त्यांच्याच कल्पनेवरून कॉंग्रेसच्या “थिंक टॅंक’ने देशातील 20 टक्के गरिबांना >>>

सांगली : भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा

सांगली : भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष सुहास पाटील, भाजप युवा मोर्चाचे खानापूर तालुकाध्यक्ष संग्राम माने यांनी राजीनामा दिला आहे. भाजपने या दोघांना पक्ष विरोधी काम केल्याबद्दल >>>

राजू शेट्टींना या निवडणुकीत पाडणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – ” कुणाकडे उसने पैसे मागणे चुकीचे नाही, व्यवसायासाठी दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे घेत होतो, त्याही परिस्थितीत नेमबाज तेजस्विनी सावंत हिला अडीच लाख रूपयांची बंदूक घेऊन दिली. माझ्यावर >>>

शिवबांचा महाराष्ट्र लुंग्यासुंग्यांना भीक घालणार नाही: शरद पवार

अहमदनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडील प्रचाराचे मुद्दे संपले आहेत. त्यामुळे गांधी घराण्यावर आरोप करतानाच आता ते आमच्या घरावरही आरोप करू लागले आहेत. मात्र, हा शिवराय, फुले- शाहूंचा महाराष्ट्र आहे. असल्या लुंग्यासुंग्यांच्या >>>

नरेंद्र मोदी सर्वात मोठे ब्लॅकमेलर – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सध्या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असून पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा सर्वात मोठे ब्लॅकमेलर >>>

एकटे राहणाऱ्याला नात्यांची किंमत काय कळणार: सुप्रिया सुळे

पुणे: ‘नाती जपणे हे फार मोठे काम आहे, एकटं राहणाऱ्याला ते काय कळणार’ असा टोला सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. देशात कुठलीही सत्ता नसतानाही सर्वाधिक सरकारी योजना >>>

जैन समाजाचा अपमान करणा-या शिवसेनेला धडा शिकवा : मिलिंद देवरा

मुंबई : शिवसेनेने पर्युषण काळात सप्टेंबर 2015 मध्ये जैन मंदिराच्या समोर मांसाहर शिजवत जैन धर्मांचा अपमान केला होता. हे जैन बांधवांनी विसरता कामा नये, मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेला धडा शिकवा असे >>>

खासदार संजय पाटील यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी लढणार आहे – गोपीचंद पडळकर

सांगली – लोकसभेच्या सांगली मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनगर आरक्षण चळवळीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आघाडीचे प्रमुख नेते जयसिंग शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांनी >>>

सांगली : कमरेला बंदूक लावून फिरण्यात कसली मर्दानगी – विशाल पाटील

सांगली – तुम्हाला जिल्ह्यातील प्रश्‍न संसदेत मांडण्यासाठी जनतेने दिल्लीत पाठविले आहे. पण तुम्ही कमरेला बंदूक लावून गल्लीत फिरत आहात. यात कसली आली मर्दानगी? तुमची गुंडगिरी तासगावात येऊन मोडून काढू, असा >>>

पवार कुटुंबीयांची काळजी मोदींनी करू नये: शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाची काळजी करू नये. पक्षाचे हित पाहण्यासाठी देशातील लक्षावधी कार्यकर्ते समर्थ आहेत, असा टोला शरद पवार यांनी कोल्हापूर येथे आज (मंगळवार) लगावला. राष्ट्रवादी >>>