आमच्याबद्दल थोडंस…

होऊ दे चर्चा डॉट कॉम हि एक मराठी भाषेत बातम्या देणारी वेबसाईट आहे. राष्ट्रीय आंतराष्ट्रीय सर्व चालू घडामोडी आमच्या प्रेक्षकापर्यंत साध्या सरळ आणि सोफ्या मराठी भाषेत पोहचवणे हा एकमेव आमचा उद्देश आहे.

हि वेबसाईट चालवताना धर्मनिरपेक्षता आणि कोणताही राजकीय दृष्टीकोन समोर न ठेवता कशाप्रकारे बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असू.

या वेबसाईट बरोबरच होऊ दे चर्चा या नावाने यूट्यूब चॅनेल तसेच होऊ दे चर्चा याच नावाने फेसबुक पेज हि आम्ही चालवतो.
आम्हाला आशा आहे कि हि वेबसाईट तुम्हाला आवडेल आणि जास्तीजास्त लोकांपर्यंत तुम्ही होऊ दे चर्चा पोहचवाल.